Sunday, December 15, 2024

आंतर विभागीय स्पर्धेसाठी पुणे शहर विभागीय संघात निवड

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे शहर विभागीय क्रीडा समिती यांच्या विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत आपल्या महाविद्यालयातील (F.Y.B.Com) मधील *कु.आर्चा शशिधरण* हीची

दिनांक 16 ऑक्टोंबर 2024 रोजी होणाऱ्या आंतर विभागीय स्पर्धेसाठी पुणे शहर विभागीय संघात निवड झाल्याबद्दल तिचे महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने 
*हार्दिक आभिनंदन* व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐



No comments:

Post a Comment

This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.

Note: Only a member of this blog may post a comment.