सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे शहर विभाग यांच्या विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन स्विमिंग स्पर्धेत आपल्या महाविद्यालयातील (BBA (CA)) मधील *कु.नंदिनी मेनकर* हिने
50 मीटर फ्री स्टाईल,
100 मीटर फ्री स्टाईल,
50 मीटर बटरफ्लाय या तिन प्रकारात *सुवर्ण पदक* मिळवले.
आणि
200 मीटर फ्री स्टाईल प्रकारात
*रौप्य पदक* मिळवले.
तसेच तिची दिनांक 19 ऑक्टोंबर 2024 रोजी होणाऱ्या आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्याबद्दल तिचे महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने
*हार्दिक आभिनंदन* व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा
No comments:
Post a Comment
This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.
Note: Only a member of this blog may post a comment.