अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित,
*नाट्यकलेचा जागर एकांकिका स्पर्धा, अंतिम फेरी २०२४*
मराठवाडा मित्रमंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाचा... *'सिनेमा'*
प्राप्त पारितोषिके पुढीलप्रमाणे...
१. सर्वोत्कृष्ट संगीत
२. उत्कृष्ट दिग्दर्शन
३. उत्कृष्ट नेपथ्य
४. उत्तम प्रकाशयोजना
५. उत्तम पुरुष अभिनय
आणि
६. उत्तम निर्मिती (एकांकिका- सिनेमा)
... आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या *शतक* महोत्सवाचे औचित्य साधून, आपल्या लाडक्या सिनेमाने *पुरस्कारांची शतकपूर्ती* केली आहे!
Glimpses of Awards received
No comments:
Post a Comment
This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.
Note: Only a member of this blog may post a comment.