On 11th February, Marathwada Mitra Mandal's College of Commerce, National Service Scheme, Electoral Literacy Club unit in collaboration with SPPU, Maharashtra Election Commission and Pune Municipal Corporation, actively participated in the ' *My River, My Valentine'* cleanliness drive held at Mula Mutha River near Bidhe Bridge, Deccan Pune. *Assistant Commissioner (PMC) Mr. Vijay Naikar* was present for the event to encourage the students. It is essential to realize the importance of rivers in our lives and to regularly maintain and clean them. For this activity, more than 40 students participated enthusiastically. Two students presented a poem during the event, while seven students actively participated in the Food Committee as volunteers for the organizing program. Participants will also receive e-certificates as a token of appreciation from PMC.
Welcome to MMCC Log Book ! This blog has been designed to provide digital platform as student forum for academic and creative discussion. This platform is for the students MMCC and will also present the achievements and accolades received by the students, faculty members and college.
Wednesday, February 28, 2024
MMCC got talent
प्रत्येक शैक्षणिक वर्षात किमान एकदातरी शिक्षकांना आनंद मिळावा या उद्देशाने बी. बी. ए. विभाग वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत असते. सतत गेली तीन वर्षे आपण अश्या कार्यक्रमांचा आनंद घेत आहोत. याही वर्षी याच धर्तीवर एक वेगळा कार्यक्रम घेण्यात आला ज्यात सर्व शिक्षकांनी भरभरून सहभाग नोंदवला व विविध कलागुणांचे सादरीकरण केले. आपल्यामध्ये असणाऱ्या विविध कला सादर करण्याची संधी सर्वांना मिळावी व कामाच्या व्यापातून थोडासा विसावा मिळावा हा या कार्यक्रमाचा उद्देश्य होता. नक्कीच तो उद्देश्य साध्य झाला याची पोच पावती सर्व उपस्थितांना कार्यक्रमादरम्यानच मिळाली. विशेष म्हणजे वर्षातून एकदा होणारा हा कार्यक्रम महिन्यातून एकदा व्हावा असा आग्रह ही बऱ्याच शिक्षकांनी केला. कार्यक्रम शिक्षकांचा असल्या कारणाने त्यात 'Teacher's Forum' चा ही सहभाग व्हावा ही इच्छा होती. Teacher's forum coordinator प्रा.स्वप्नील कांबळे यांचे आम्हा सर्वांना सहकार्य लाभले.
Kohinoor Cup
कोहिनूर करंडक
जी. एच. रायसोनी करंडक
जी. एच. रायसोनी करंडक
Worship foundation
सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की,आज दिनांक 31 मार्च 2024 रोजी Worship foundation यांच्या कडून महाविद्यालयामार्फत निवडणूक साक्षरता मंडळाने राबविलेल्या विविध कार्यक्रमाच्या निमित्त महाविद्यालयाला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.