Wednesday, February 28, 2024

Worship foundation

 💐सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की,आज दिनांक 31 मार्च 2024 रोजी Worship foundation यांच्या कडून महाविद्यालयामार्फत निवडणूक साक्षरता मंडळाने राबविलेल्या विविध कार्यक्रमाच्या निमित्त महाविद्यालयाला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 


त्याचबरोबर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्राचार्य, नोडल ऑफिसर आणि कॅम्पस ॲम्बेसेडर विद्यार्थी  यांना देखील गौरविण्यात आले.










No comments:

Post a Comment

This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.

Note: Only a member of this blog may post a comment.