IQAC is happy to announce that an MOU with Samarth Education Foundation under National Skill Development Corporation was signed by Dr Devidas Golhar sir, NEP Task Force Member, Maharashtra, on 31st August 2023 for the promotion of Skill Development courses that are desirable and promoted by National Education Policy 2020. An inspection will be carried out by a team of experts from Delhi on this Sunday and subsequently the college will receive a certificate.
Welcome to MMCC Log Book ! This blog has been designed to provide digital platform as student forum for academic and creative discussion. This platform is for the students MMCC and will also present the achievements and accolades received by the students, faculty members and college.
Sunday, September 17, 2023
Tree plantation on 14th August 2023
मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स निवडणूक साक्षरता मंडळातर्फे( Electoral Literacy Club) आज दि 14 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता निवडणूक आयोग पुणे जिल्हाधिकारी कार्यालय,निवडणूक साक्षरता मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना आणि We Foundation यांच्यावतीने प्रतीकात्मक वृक्षारोपणाचा कार्यक्रम वनदेवी टेकडी, कर्वेनगर येथे मोठया उत्साहात राबविण्यात आला. यामध्ये अनेक महाविद्यालय व क्लब सहभागी झाले होते.मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्समधील निवडणूक साक्षरता मंडळा अंतर्गत (Electoral Literacy Club)एकूण 35 विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि वृक्षारोपण केले. या प्रसंगी निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. श्रीकांत देशपांडे व इतर प्रतिनिधी तसेच We Foundation चे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांसोबत वृक्षारोपण आणि पर्यावरण बाबत संवाद साधला आणि सहभागाबाबत विद्यार्थ्यांचे आणि महाविद्यालयाचे कौतुक केले. महाविद्यालय स्तरावर कार्यक्रम यशस्वी होण्यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास गोल्हार, प्रा. सारंग एडके यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालय नोडल अधिकारी म्हणून डॉ. पूनम शिंदे आणि कॅम्पस अँबेसिडर म्हणून सौरव ढमाले यांनी काम पाहिले.
Wednesday, August 9, 2023
2nd Prize in body building
Ankit Shinde Student of TY BBA(CA) ranked 2nd in intercollegiate body building competition.
Moral & Value Education at Rihe, Mulshi
*मराठवाडा मित्र मंडळ*
Thursday, July 13, 2023
World Environment Day in collaboration with Earth Foundation, PMC and IMERT
दि. 5 जून 2023 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारत सरकार, युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय, नेहरू युवा केंद्र पुणे वार्षिप अर्थ फाउंडेशन, पुणे महानगरपालिका तसेच आपल्या मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय आणि IMERT यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त LiFe Mission कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण व स्वच्छता अभियानाचा शुभारंभ महर्षी कर्वे पुतळा कर्वेनगर येथे उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. याप्रसंगी आपण उस्फूर्तपणे सहभागी व्हावे..