Wednesday, August 9, 2023

Moral & Value Education at Rihe, Mulshi

 *मराठवाडा मित्र मंडळ*

*वाणिज्य महाविद्यालय पुणे*

सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी मंच आयोजित

*"मूल्य संस्कार शिबिर"*

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रिहे, ता. मुळशी येथे 
दिनांक २४ ते २७ एप्रिल २०२३ रोजी पार पडले.
रिहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या १ली ते ४थी मधील एकुण ५५ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रविण कड, प्रा. सुशील गंगणे व डॉ. संदीप अनपट यांनी योगदान दिले.
सदर शिबिर प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार सरांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी रित्या पार पडले.

No comments:

Post a Comment

This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.

Note: Only a member of this blog may post a comment.