Wednesday, February 28, 2024

शाळांमध्ये किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन

 आपल्या महाविद्यालयाच्या *'Student Forum*  अंतर्गत 'वाग्यज्ञ प्रतिष्ठान' च्या वतीने पुणे परिसरातील विविध शाळांमध्ये किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले.

१.माॅडर्न हायस्कूल -२२ फेब्रुवारी
२.अत्रे प्रशाला, रास्तापेठ-२६ फेब्रुवारी
३.अभिनव विद्यालय- २६ फेब्रुवारी
४.रमणबाग विद्यालय-२७ फेब्रुवारी
या ठिकाणी उपक्रम पार पडला.


 






No comments:

Post a Comment

This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.

Note: Only a member of this blog may post a comment.