Monday, December 20, 2021

अमृत महोत्सव अंतर्गत @75* आझादी स्वच्छ सर्वेक्षण 2022


 *आज रविवार, दि. 19 डिसेंबर 2021 रोजीआझादी का अमृत महोत्सव अंतर्गत @75*  आझादी स्वच्छ सर्वेक्षण 2022 च्या अनुषंगाने पुणे महानगरपालिका, कमिंस इंडिया फाउंडेशन आणि जनवाणी संस्था तसेच आपल्या मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना एकक यांच्या संयुक्त विद्यमाने *रविवार, सकाळी 8:00 ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत पुणे शहरातील विविध भागांमध्ये 300 ठिकाणी *E waste, Plastic waste संकलन अभियान* यशस्वीपणे राबविण्यात आले आपल्या महाविद्यालयातील 25 विद्यार्थी या अभियानात सक्रियपणे सहभागी झाले. नागरिकांकडून E-waste  संकलन करताना महाविद्यालयातील विद्यार्थी... 


No comments:

Post a Comment

This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.

Note: Only a member of this blog may post a comment.