Saturday, December 11, 2021

Human Rights Day

 



Dr Pratibha Paigude, Sevadham Ashram, guided students on the occasion of human rights day.

Started in 1998 Sevadham Ashram aims to take care of all those who are unable to take care of themselves

She does not carry a little torch in her hand going from bed to bed of wounded soldiers asking if they need anything,but for the 35 patients of the Sevadham Ashram located off Sinhagad road,Pratibha Paigude is no less than Florence Nightingale,either.  

     Written by Rohan Swamy | February 2, 2009 12:42:21 am in The Indian Express.

Sunday, December 5, 2021

Revised AQAR 2020-21 guidelines session by Dr. Shubhangi Ramaswamy


 A session was conducted on "Revised AQAR 2020-21 guidelines" by Dr. Shubhangi Ramaswamy on 3rd December 2021 at 11:30 am for an hour and a half. All faculty members discussed about their areas of planning and improvement so as to conduct various activities after the pandemic severity.

Blood Donation Camp Meeting

 

आज दिनांक 4 डिसेंबर 2021 रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने रक्तदान शिबिर नियोजन बैठकीचे आयोजन (Planning for Blood Donation Camp) करण्यात आले होते. यावेळी Gholap Blood Bank या संस्थेच्या वतीने मा. घोलप सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रक्तदान करावे यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले. या नियोजन बैठकीस 102 विद्यार्थी उपस्थित होते. रक्तदान शिबिर पुढील आठवड्यात महाविद्यालयात घेण्याचे प्रस्तावित आहे. 


Wednesday, December 1, 2021

1 डिसेंबर 2021 रोजी महाविद्यालयात 'जागतिक एड्स निर्मूलन व जनजागृती दिन' साजरा*

 1 डिसेंबर 2021 रोजी महाविद्यालयात 'जागतिक एड्स निर्मूलन व जनजागृती दिन' साजरा*

दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात 'विषमता निर्मूलन. एड्स निर्मूलन' ("END INEQUALITIES , END AIDS") या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर स्पर्धा ही ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने घेण्यात आली. या स्पर्धेत महाविद्यालयातील 40 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. स्पर्धेचे आयोजन दि. 1 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10:30 ते 12:00 या वेळेत करण्यात आले होते.
या स्पर्धेसाठीचे नियोजन महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण कड तसेच विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. अमोल चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी संचालनासाठी प्रा. सुशील गंगणे, डॉ. शिल्पा काबरा, डॉ. अश्विनी पारखी प्रा.प्रमोद सपकाळ यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास गोल्हार यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल अभिनंदन केले.