दाजीकाका गाडगीळ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२३
Welcome to MMCC Log Book ! This blog has been designed to provide digital platform as student forum for academic and creative discussion. This platform is for the students MMCC and will also present the achievements and accolades received by the students, faculty members and college.
Monday, October 30, 2023
दाजीकाका गाडगीळ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२३
वाचन प्रेरणा दिन
भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त डॉ. दत्तात्रय तापकीर, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि अभ्यासक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सरस्वती पूजन आणि डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस वंदन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे व्याख्याते डॉ. दत्तात्रय तापकीर यांनी 'छंद माझा वेगळा; वाचनाचा सोहळा' या विषयावर उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार सर यांनीही वाचना संबंधी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप अनपट यांनी केले. प्रमुख पाहुणे डॉ. दत्तात्रय तापकीर यांची ओळख स. प्रा. मनोहर गोहणे, ग्रंथपाल यांनी करून दिली. स. प्रा. प्रवीण कड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच श्री. आनंद भवारी यांनी आभार व्यक्त केले. महाविद्यालयाच्या ग्रंथालयातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
Paper Presentation at the Conference on Multidisciplinary Approach to Data Analytics
Dr Swapna Kolhatkar, Prof Nidhi Satavlekar, Prof Yogita Renuse, Prof Renuka Talwar attended conference on Multidisciplinary Approach to Data Analytics organized by ICFAI Business School on 14th October 2023.
Friday, October 13, 2023
Aarogyam Dhanasampada
On 13 th October 2023, Priyadarshini Yuvati Manch workshop on Aarogyam Dhanasampada was conducted by Dr Shubhada Jathar. Being a Gynaecologist she threw light on the biological developments within body, health issues of women, diet for girls , necessary vaccinations for girls and also advised them about mental health. She also focused on the need of daily exercise and advised on the social well-being. She guided the students to help the society in some or the other way .
Wednesday, October 11, 2023
रंगसंगीत राज्यस्तरीय एकांकिका
One more feather in Our MMCC's Art circle team .Have won several awards in Rangsangeet for our play सिनेमा.