On 28th February 2024 he Department of Business Administration conducted a successful *RBI visit* at Pune Branch for our students. The visit aimed to provide our students with valuable insights into the workings of the Reserve Bank of India and its significance in our economy.
Welcome to MMCC Log Book ! This blog has been designed to provide digital platform as student forum for academic and creative discussion. This platform is for the students MMCC and will also present the achievements and accolades received by the students, faculty members and college.
Wednesday, February 28, 2024
RBI visit
आपली मराठी भाषा
दिनांक २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने 'आपली मराठी भाषा' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. प्रा. डॉ. सुजाता शेणई व प्रा. संतोष शेणई यांनी मराठी भाषेतील विविध पैलू, शब्दांचे अर्थ व महत्व उलगडून दाखविले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार यांनी अध्यक्षीय भाषणात मराठी भाषा आणि शब्द सामर्थ्य यावर आपले विचार मांडले. याप्रसंगी प्रा. विशाखा वाघ, प्रा. मीनल काबरा, प्रा. स्वप्नील कांबळे, प्रा. गुरमीत कौर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे समन्वय व सूत्रसंचालन प्रा. डॉ. आश्विनी कुलकर्णी यांनी केले. प्राचार्यांनी या कार्यक्रमा द्वारे आणखी विधायक स्वरूपात भाषा समृद्धीचे व संवर्धनाचे उपाययोजन करणे गरजेचे आहे हे अधोरेखित करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
शाळांमध्ये किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन
आपल्या महाविद्यालयाच्या *'Student Forum* अंतर्गत 'वाग्यज्ञ प्रतिष्ठान' च्या वतीने पुणे परिसरातील विविध शाळांमध्ये किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले.
Mahavidyalaya Kaushalya Vikas Kendra MOU
MOU signed with Assistant Commissioner, District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre, Pune with Marathwada Mitra Mandal's College of Commerce, Pune-04, under the scheme of Pramod Mahajan Kaushalya and Udyojakata Vikas Abhiyaan, Maharashtra to establish Mahavidyalaya Kaushalya Vikas Kendra..
आमदार लक्ष्मण जगताप करंडक,२०२४
Happy to share , success of our Art Circle team again.