Monday, January 24, 2022

Karmaveer Karandak

Intercollegiate Street Play Competition Organised by Dr. Babasaheb Ambedkar College, Aundh, Pune - 67. MMCC National Service Scheme  Volunteers participated in the  *Karmaveer Karandak* 

पुरुषोत्तम करंडक २०२२

 


*मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय , पुणे* 
महाविद्यालयाच्या कला मंडळाने आज भरत नाट्य मंदिरात *"ठस्का"* हे नाटक सादर केले. नाटकाच्या प्रयोगाला सर्वांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. या वेळी प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार, प्रा. प्रविण कड, प्रा. अमोल चौधरी उपस्थित होते.

Business Planning in collaboration with deAsra foundation

 


Marathwada Mitra Mandal's College of Commerce in collaboration with *deAsra foundation* brings you a FREE 1.5 hours program on Business Planning


13 January 2022, 4:30 PM

Register now!
https://cutt.ly/uIryu3I

Do you have a business idea of your own? Then you may need to know about its financial viability and feasibility.

Learn-
✅ Business Planning and Idea Validation
✅ Purpose of Preparation of Business Plan
✅ Contents of Business Planning Reports
✅ Importance of Financial Viability and Feasibility 

Rushabh Deshpande won Prize in Badminton

आपल्या महाविद्यालयाचा ऋषभ देशपांडे या विद्यार्थ्याने बॅडमिंटन स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे माननीय प्राचार्यांच्या हस्ते विशेष कौतुक करण्यात आले. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते. 


   

Swami Vivekananda Birth Anniversary

आज दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद या थोर विभूतींची जयंती महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर देवीदास गोल्हार यांनी प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच प्रा. एडके सर, डॉ. संदीप अनपट, प्राध्यापक सुशील गंगणे, डॉ. ज्योती गायकवाड मॅडम इत्यादींनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. आणि राजमाता जिजाऊ यांचे योगदान व स्वामी विवेकानंद यांचे विचार याप्रसंगी मांडले.