*मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय , पुणे* महाविद्यालयाच्या कला मंडळाने आज भरत नाट्य मंदिरात *"ठस्का"* हे नाटक सादर केले. नाटकाच्या प्रयोगाला सर्वांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. या वेळी प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार, प्रा. प्रविण कड, प्रा. अमोल चौधरी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment
This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.
Note: Only a member of this blog may post a comment.