Welcome to MMCC Log Book ! This blog has been designed to provide digital platform as student forum for academic and creative discussion. This platform is for the students MMCC and will also present the achievements and accolades received by the students, faculty members and college.
Saturday, September 18, 2021
Collaboration with WIRC ICAI
Collaboration with Western India Regional Council - The Institute of Chartered Accountants of India on 16th September 2021.
Friday, September 17, 2021
Wednesday, September 8, 2021
परिसंवाद- " शिक्षक - काल, आज आणि उद्या
५ सप्टेंबर शिक्षक दिन विशेष
परिसंवाद- " शिक्षक - काल, आज आणि उद्या "
मार्गदर्शक - प्राचार्य भाऊसाहेब जाधव (कार्याध्यक्ष, मराठवाडा मित्र मंडळ, पुणे)
Organized by Teachers Forum - MMCC
**मंगळवार, ७ सप्टेंबर २०२१ दु. २.३० वा.** **
Venue: 1st Floor, Conference Hall,MM College of Architecture, Deccan Campus, Pune-04**
Friday, September 3, 2021
चर्चा सत्र - **"मला भावलेला चित्रपट / गाणं"**
चर्चा सत्र - **"मला भावलेला चित्रपट / गाणं"** आयुष्य जगताना आपण विविध भावनांच्या प्रवाहातून जात असतो. जसे आनंद, सुख, दुःख, विरह, उर्जित अवस्था, निरासपणा, प्रेम, द्वेष, आपुलकी, माया, ममता. वरीलपैकी एकतरी भावना आपण आपल्या आवडत्या चित्रपटात / गाण्यात जगत असतो किंवा अनुभवत असतो. असेल ना तुमचाही असा आवडता चित्रपट अथवा गाणं ? चला तर बोलूया! **गुरुवार , २ सप्टेंबर २०२१ दुपारी २.३०वा.**
**Venue : Department of Computer Application - MMCC** **आयोजक: टीचर्स फोरम (Teachers Forum)-MMCC**