चर्चा सत्र - **"मला भावलेला चित्रपट / गाणं"** आयुष्य जगताना आपण विविध भावनांच्या प्रवाहातून जात असतो. जसे आनंद, सुख, दुःख, विरह, उर्जित अवस्था, निरासपणा, प्रेम, द्वेष, आपुलकी, माया, ममता. वरीलपैकी एकतरी भावना आपण आपल्या आवडत्या चित्रपटात / गाण्यात जगत असतो किंवा अनुभवत असतो. असेल ना तुमचाही असा आवडता चित्रपट अथवा गाणं ? चला तर बोलूया! **गुरुवार , २ सप्टेंबर २०२१ दुपारी २.३०वा.**
**Venue : Department of Computer Application - MMCC** **आयोजक: टीचर्स फोरम (Teachers Forum)-MMCC**
No comments:
Post a Comment
This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.
Note: Only a member of this blog may post a comment.