डिपार्टमेंट ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम , एम एम सी सी च्या प्राध्यापिका नुतन काणेगावकर-कुलकणीॅला , 22 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये जपानच्या '𝙊𝙝𝙖𝙧𝙖 𝙎𝙘𝙝𝙤𝙤𝙡 𝙤𝙛 𝙄𝙠𝙚𝙗𝙖𝙣𝙖' ह्या संस्थेमार्फत पुष्परचना ह्या विषयातील प्रथम परिक्षा (First Diploma), विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्याबद्दल certificate देण्यात आले. जपानच्या मिस्टर. कोजी यागी, कौन्सिल गेनेरल ऑफ जपान च्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात आले.
𝙊𝙝𝙖𝙧𝙖 हे जपानमधील एक प्रसिद्ध विद्यापीठ असून, 𝙄𝙠𝙚𝙗𝙖𝙣𝙖 हा एक जगप्रसिद्ध पुष्परचना कलाप्रकार आहे.
No comments:
Post a Comment
This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.
Note: Only a member of this blog may post a comment.