Friday, August 2, 2024

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक पुण्यतिथी

दिनांक 1 ऑगस्ट रोजी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळ* यांची पुण्यतिथी निमित्त ग्रंथालयात कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते. डॉ. संदीप अनपट यांनी कार्याचा आढावा घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रा. सुशील गणगणे यांनी आभार प्रदर्शन केले. ग्रंथपाल श्री. मनोहर गोहने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 







No comments:

Post a Comment

This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.

Note: Only a member of this blog may post a comment.