आंतर महाविद्यालयीन डेव्हिड करंडक क्रिकेट व लॉन टेनिस स्पर्धा मधील विजयी व बॅडमिंटन स्पर्धा मधील तिसऱ्या क्रमांकाच्या आपल्या महाविद्यालयाच्या [ M.M.C.C.] संघाचे पुणे शहर विभागीय क्रिडा समितीच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात विशेष ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. सर्व विजयी खेळाडूचे हादिॕक अभिनंदन
No comments:
Post a Comment
This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.
Note: Only a member of this blog may post a comment.