Thursday, October 5, 2023

बाळासाहेब ठाकरे करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

शिवसेना युवा सेनातर्फे बाळासाहेब ठाकरे करंडक  राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित स्पर्धेत 24 संघांचा सहभाग होता. ह्या स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाचे कलामंडळ MMCC ART CIRCLE देखील सहभागी होते.


स्पर्धेत आपल्या महाविद्यालय प्राप्त पुरस्कार:

सांघिक प्रथम
: बाळासाहेब ठाकरे करंडक 
 
विशेष पुरुष उल्लेखनीय अभिनय  :- श्रेयस जोशी.                   

सर्वोत्कृष्ट संगीत :- मंदार इंगळे, रविराज काळे 
 
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन :- अभिप्राय कामठे 




 


No comments:

Post a Comment

This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.

Note: Only a member of this blog may post a comment.