Thursday, March 30, 2023

MoU with Maharashtra State Election, WE Foundation and MMCC

 आज दिनांक 24 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, तसेच We फाउंडेशन आणि आपल्या महाविद्यालमध्ये Electoral Literacy Club & it's functioning याबाबत MoU करण्यात आला. तसेच याप्रसंगी महाविद्यालयामार्फत राबविलेल्या विविध कार्यक्रमाच्या निमित्त महाविद्यालयाचा सन्मान देखील करण्यात आला. याप्रसंगी मुख्य निवडणूक अधिकारी श्री

श्रीकांत देशपांडे, जिल्हाधिकारी श्री राजेश देशमुख तसेच उच्च व तंत्र शिक्षण संचालक श्री शैलेंद्र देवळणकर यांच्या हस्ते महाविद्यालयाला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

त्याचबरोबर Best Nodal officer आणि Best Campus ambassador म्हणून देखील गौरविण्यात आले.
आपल्या सर्वांचे सहकार्य आणि सदिच्छा यामुळे आपल्याला हा सन्मान प्राप्त झाला तसेच
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार सर यांच्या मार्गदर्शन आणि दिलेल्या संधीबद्दल सरांचे मन: पूर्वक आभार






No comments:

Post a Comment

This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.

Note: Only a member of this blog may post a comment.