पुस्तकाचे नाव : श्यामची आई
लेखक : साने गुरुजी
श्यामची आई हे पुस्तक लेखक ॓साने गुरुजी ॔ यांनी लिहिले आहे. श्याम लहान असताना श्यामची आई वारते . श्याम जेव्हा आपल्या मित्रांसोबत रात्रीच्या वेळी गप्पा मारतो तेव्हा तो आईच्या आठवणी व स्मृती आपल्या मित्रांना सांगतो त्याचे वर्णन म्हणजे हे पुस्तक !!
श्यामच्या आईची प्रत्येक स्मृती ही खूप सुंदर रित्या पुस्तकात लेखकांनी मांडलेली आहे .
हे पुस्तक वाचताना प्रत्येकालाच आपल्या आईची मूर्ती नजरेसमोर उभी राहील . तसेच पुस्तकात श्यामच्या बालपणाच्या आठवणीचेही वर्णन केले आहे .
No comments:
Post a Comment
This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.
Note: Only a member of this blog may post a comment.