Tuesday, March 8, 2022

Gorakhnath Surase - MPSC


महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक या पदासाठीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून, आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी गोरखनाथ सुरसे यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) या पदासाठी निवड करण्यात आलेली आहे. गोरखनाथ आपल्या B. Com व M.Com चा माजी विद्यार्थी आहे. तसेच परीक्षेच्या तयारीसाठी  त्याने वेळोवेळी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शनही घेतलेले आहे. गोरखनाथने मिळवलेल्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्याचे खूप खूप अभिनंदन!

No comments:

Post a Comment

This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.

Note: Only a member of this blog may post a comment.