Friday, November 26, 2021

२६ नोव्हेंबर - संविधान दिवस

 " २६ नोव्हेंबर - संविधान दिवस " निमित्त -  "सलग ८ तास वाचन स्पर्धा"     





 

आज दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी " *संविधान दिनानिमित्त"* महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व लोकायत या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने "values of  constitution in freedom struggle" या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन सकाळी 10:00 ते 12:00 यादरम्यान करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील 160 विद्यार्थी उपस्थित होते. मा. प्राचार्य डॉ. देवीदास गोल्हार सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. शिल्पा काबरा यांनी केले तर सूत्रसंचालन महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण कड यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनात प्रा. अमोल चौधरी, प्रा. प्रमोद सपकाळ, डॉ. अश्विनी पारखी, प्रा. रेणुका तलवार, प्रा. सुकन्या देसाई यांनी मदत केली. कार्यक्रमाचे आभार प्रा. सुशील गंगणे यांनी मानले.

Registration link - https://forms.gle/o7netMLYMVVFiTA89

No comments:

Post a Comment

This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.

Note: Only a member of this blog may post a comment.