Wednesday, February 28, 2024

Shobha Yatra

 All faculty members are cordially invited to register representation on behalf of college and respective departments and express solidarity with the cause for which today's *Shobha Yatra* has been organised. All respected faculties are requested to come  directly at SP college ground (parking slot B9) before 3:30 PM to join the event.(28-01-2024)









Marathi Dumb Charades and Prashnamanjusha.

 Some of the glimpses of today's event on Marathi  Dumb Charades and Prashnamanjusha.





















Why to do Cost and Management Accountancy (CMA)? Course

 On 25 January 2024 Today Department of Commerce in collaboration with Pune Chapter of Western India Regional Council (WIRC) of The Institute of Cost and Management Accountants of India (ICMAI) has organised a Career Councelling session on *Why to do Cost and Management Accountancy (CMA) Course*? for UG and PG students in lecture hall no.3. The guest speaker for the session was *CMA Rahul Chincholkar (Treasurer Pune Chapter & renowned practicing Cost Accountant).* The guest speaker covers various points like eligibility, mode of examination, fees, concession, scholarship,syllabus, level of course, entry and mainly  future of Cost Accountancy profession. 216 students were present for the session.









काव्य वाचन

२५/१/२०२४ रोजी  मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत वाणिज्य विभागाने विद्यार्थ्यानं साठी  *काव्य वाचनाचा* कार्यक्रम आयोजित केला होता. ह्या अंतर्गत २१ विद्यार्थी व ६ शिक्षकांनी कविता वाचन केले.सांगण्यास आनंद होत आहे की काही विद्यार्थ्यांनी स्वरचित काव्य सादर केले.काव्य ही काही हसवणारी , काही डोळ्याच्या कडा  ओलवनारी  , काही गरीबाची व्यथा सांगणारी तर काही व्हॉटस् ॲप वर, अश्या सगळ्याची सफर करव नारी होती. शिक्षकांच्या कविता मुळे एक वेगळाच आनंद अनुभवता आला. कार्यक्रमाच्या शेवटी मराठी विषयाच्या प्रा विलास करपे सर ह्यांनी मुलांचे  कविता सादर केल्याबद्दल  कौतुक करून मनोबल वाढवले व एक सुंदर कविता सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली.

 






राष्ट्रीय मतदान दिन कार्यक्रम" आणि पारितोषिक वितरण समारंभ

दिनांक 24 जानेवारी 2024रोजी  मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, मुंबई शहर व मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने "राष्ट्रीय मतदान दिन कार्यक्रम" आणि पारितोषिक वितरण समारंभ मुंबई येथील जयहिंद महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता,या कार्यक्रमाला श्री श्रीकांत देशपांडे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य,इतर मान्यवर तसेच महाराष्ट्रातून पुरस्कारासाठी निवड झालेले जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी, इतर अधिकारी, शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयातील  निवडणूक साक्षरता मंडळ चे "उत्कृष्ट नोडल अधिकारी" (राज्यस्तरीय उत्कृष्ट संपर्क अधिकारी पुरस्कार 2024)  म्हणून  गौरविण्यात आले.