२५/१/२०२४ रोजी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत वाणिज्य विभागाने विद्यार्थ्यानं साठी *काव्य वाचनाचा* कार्यक्रम आयोजित केला होता. ह्या अंतर्गत २१ विद्यार्थी व ६ शिक्षकांनी कविता वाचन केले.सांगण्यास आनंद होत आहे की काही विद्यार्थ्यांनी स्वरचित काव्य सादर केले.काव्य ही काही हसवणारी , काही डोळ्याच्या कडा ओलवनारी , काही गरीबाची व्यथा सांगणारी तर काही व्हॉटस् ॲप वर, अश्या सगळ्याची सफर करव नारी होती. शिक्षकांच्या कविता मुळे एक वेगळाच आनंद अनुभवता आला. कार्यक्रमाच्या शेवटी मराठी विषयाच्या प्रा विलास करपे सर ह्यांनी मुलांचे कविता सादर केल्याबद्दल कौतुक करून मनोबल वाढवले व एक सुंदर कविता सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली.
Welcome to MMCC Log Book ! This blog has been designed to provide digital platform as student forum for academic and creative discussion. This platform is for the students MMCC and will also present the achievements and accolades received by the students, faculty members and college.
Wednesday, February 28, 2024
राष्ट्रीय मतदान दिन कार्यक्रम" आणि पारितोषिक वितरण समारंभ
दिनांक 24 जानेवारी 2024रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, मुंबई शहर व मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने "राष्ट्रीय मतदान दिन कार्यक्रम" आणि पारितोषिक वितरण समारंभ मुंबई येथील जयहिंद महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता,या कार्यक्रमाला श्री श्रीकांत देशपांडे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य,इतर मान्यवर तसेच महाराष्ट्रातून पुरस्कारासाठी निवड झालेले जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी, इतर अधिकारी, शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळ चे "उत्कृष्ट नोडल अधिकारी" (राज्यस्तरीय उत्कृष्ट संपर्क अधिकारी पुरस्कार 2024) म्हणून गौरविण्यात आले.
Spot Light
Swamiraj Jagdale,SYBBACA student received first prize in Spot Light, Fashion Show competition organized by Sarhad College,Pune.Out of 110 participants,Swamiraj qualified two rounds and was awarded for first position. Moreover he was applauded for his answer Mom when asked who is his role model.
Bharat Bharti
The Bharat Bharti meeting was attended on 21-January 2024 by Prof. Rahul Gande, Dr. Pranita Raskar and Prof. Gurmeetkaur Rajpal at Modern Highschool Marathi medium, Ganeshkhind.


















