Friday, January 19, 2024

शांतता ! पुणेकर वाचत आहेत'

 पुण्याच्या इतिहासाला आणि संस्कृतीला साजेसा ठरेल असा 'पुणे पुस्तक महोत्सव- १६ ते २४ डिसेंबर २०२३' पुण्यात झाला . या कार्यकर्माचा भाग म्हणुन  'शांतता पुणेकर वाचत आहेत' या उपक्रमाचे आयोजन केले होते . या उपक्रमाचे औचित्य साधुन मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ कॉमर्स  महाविद्यालातील एनएसएस स्वयंसेवकांनी दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता एक तास पुस्तक वाचन करून आपला सहभाग नोंदवला. या प्रसंगी ग्रंथपाल मनोहर गोहाने सर, ग्रंथालयातील इतर कर्मचारी,   आणि प्राध्यापक पंकज घोरपडे सरांचे मोलाचे सहकार्य लाभले. 


























अटल करंडक निकाल


सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : तृतीय

सर्वोत्कृष्ट नेपथ्य : द्वितीय

सर्वोत्कृष्ट अभिनेता : द्वितीय ( Shreyas Joshi)



Voter Registration Drive

 On 06-12-2023 Mr. Bharat Rasage and Mr. Yuvraj Dhanwade, Members of the Shivajinagar Election Office Pune, visited Voter registration drive. The drive was coordinated by. Prof. Sushil Gangane Sir,  NSS PO Dr. Omprakash Ajbe Sir, SDO Prof Snehal Borkar, Mrs. Harshala Wadkar. At the end of the Voter Registration Camp approximately 150 students and Total 500 students completed  voter registration Process.










Friday, December 1, 2023

लोकसत्ता लोकांकिका विभागीय अंतिम फेरी २०२३

 

लोकसत्ता करंडक मध्ये आपल्या महाविद्यालयाची अंतिम फेरीत खालील पारितोषिके जिंकल्याबद्दल सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन.

सर्वोत्कृष्ट एकांकिका(सांघिक)-प्रथम 

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन-प्रथम 

सर्वोत्कृष्ट संगीत-प्रथम 

सर्वोत्कृष्ट नेपथ्य-प्रथम 

सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनय-प्रथम 

सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना- प्रथम 












Voter awareness program

The Electoral Literacy Club organized a voter awareness program. Mr. RJ Sangram from Big FM emphasized the significance of voting in the first session, while Ms. Nupur Tiwari guided students through Japanese philosophy in the second session. Additionally, Mr. Tejas Gujarati, CEO of We Foundation, Ms. Snehal Khanolkar, along with other colleagues, and Electoral Literacy Board State Coordinator, Mr. Alpha Pirzade, were also present at the event. More than 50 students attended today's program with enthusiastically.