Monday, October 30, 2023

Kalash Decoration Competition

On 16th October 2023, the Department of Commerce had organised “ Kalash Decoration Competition “ under the theme “ Meri Maati Mera Desh” . Students participated in large numbers. In all 67 groups registered and participated. Only earthen pots were permitted to be decorated. All the students had decorated their Kalash beautifully using intricate designs and decoration materials. The event showcased the creativity of our students.

                                           








Pune City Zonal Inter Collegiate Badminton

PDMBA येथे  दि. 13 ते 15 आॕक्टोबर 2023 दरम्यान  झालेल्या  Pune City Zonal Inter collegiate Badminton स्पर्धा  मध्ये  MMCC ला  Bronze  medal 






दाजीकाका गाडगीळ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२३

 ✨दाजीकाका गाडगीळ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२३✨


एकांकिका: सिनेमा

प्राप्त पारितोषिके...

१. सर्वोत्कृष्ट एकांकिका- सांघिक उत्तेजनार्थ
२. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- तृतीय
३. सर्वोत्कृष्ट लेखन- तृतीय 
४. सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनय- प्रथम
५. सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनय- तृतीय
६. सर्वोत्कृष्ट संगीत- द्वितीय
७. सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना- द्वितीय
८. सर्वोत्कृष्ट नेपथ्य- तृतीय

Team : consolation

7 individual awards.

वाचन प्रेरणा दिन

 भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त डॉ. दत्तात्रय तापकीर, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि अभ्यासक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सरस्वती पूजन आणि डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस वंदन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे व्याख्याते डॉ. दत्तात्रय तापकीर यांनी 'छंद माझा वेगळा; वाचनाचा सोहळा' या विषयावर उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार सर यांनीही वाचना संबंधी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप अनपट यांनी केले. प्रमुख पाहुणे डॉ. दत्तात्रय तापकीर यांची ओळख स. प्रा. मनोहर गोहणे, ग्रंथपाल यांनी करून दिली. स. प्रा. प्रवीण कड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच श्री. आनंद भवारी यांनी आभार व्यक्त केले.  महाविद्यालयाच्या ग्रंथालयातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

























Paper Presentation at the Conference on Multidisciplinary Approach to Data Analytics

Dr Swapna Kolhatkar,  Prof Nidhi Satavlekar,  Prof Yogita Renuse,  Prof Renuka Talwar attended conference on Multidisciplinary Approach to Data Analytics organized by ICFAI Business School on 14th October 2023.


Prof Yogita Renuse won second prize in paper presentation for paper titled To study the role of artificial intelligence in inventory management of hospitals in Pune city.

Dr Swapna Kolhatkar and Prof Nidhi Satavlekar as the winners of 3rd prize for paper titled Application of course knowledge for data analysis to get course attainment.