1. Congratulations to the team *ASTITVA*! (TY BBA(CA))
Welcome to MMCC Log Book ! This blog has been designed to provide digital platform as student forum for academic and creative discussion. This platform is for the students MMCC and will also present the achievements and accolades received by the students, faculty members and college.
Sunday, February 19, 2023
Social Outreach Program as part of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Celebrations
Saturday, February 18, 2023
“Implementation of National Education Policy 2020 : Industry Institute Linkages”
Marathwada Mitra Mandal’s
COLLEGE of commerce
202/A, Deccan Gymkhana, Pune- 411004
in collaboration with
Savitribai Phule Pune University
Organized
Two Day State Level Workshop on
“Implementation of National Education
Policy 2020 : Industry Institute Linkages”
Date: 14th & 15th February, 2023, 10:00 am onwards
Mode: Offline + Online
Thursday, February 16, 2023
My River My Valentine 2023
दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी पुणे महानगरपालिका, वर्शिप अर्थ फाउंडेशन आणि आपल्या मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ' *My River My Valentine'* हा नदी संवर्धन व पर्यावरण संरक्षण उपक्रम आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपल्या महाविद्यालयातील 56 विद्यार्थी सक्रियपणे सहभागी होणार आहेत.
Teacher Forum - Faculty Retirement
मंगळवार, दिनांक ३१ जानेवारी,२०२३ रोजी आपल्या महाविद्यालयातील डॉ. नासिर बी. शेख सर, सहयोगी प्राध्यापक यांचा सेवापूर्ती सोहळा आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय श्री. बी. जी. जाधव सर यांच्या हस्ते दुपारी २.४५ वाजता हॉल नंबर १०१ मध्ये संपन्न होणार आहे. तरी सर्वांनी वेळेच्या आधी हजर रहावे.
Thursday, January 12, 2023
Award for PEHEL by Pune Municipal Corporation
*पुणे महानगरपालिकेतर्फे आपल्या महाविद्यालयाचा सन्मान:* पुणे महानगरपालिकेच्या वतीने राबविलेल्या ई कचरा व प्लास्टिक कचरा संकलन आणि व्यवस्थापन अभियानात आपल्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सक्रिय सहभागाबद्दल महाविद्यालयाला प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील, पुणे मनपाचे आयुक्त श्री. विक्रम कुमार, उपायुक्त अशा राऊत मॅडम, प्रसिद्ध गायक डॉ. सलील कुलकर्णी आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.