Monday, October 31, 2022

Book Review on Dark Witch



 

Book Review on Mrutyunjay by Rasika Patil (TYBBA-CA)

 मृत्युंजय

-शिवाजी सावंत.

जगातील सर्वात मोठं महाकाव्य म्हणजे महाभारत.आणि माझा सगळ्यात आवडीचा विषय ही. महाभारतात इतक्या व्यक्तिरेखा आहेत की मोजता मोजता कदाचित भोवळ येईल. यातीलच एक वक्तिरेखा म्हणजे कुंतीपुत्र, अंगराज, राधेय म्हणजेच कर्ण.

शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय या कादंबरीने कर्ण या नावाला एक वेगळीच ओळख मिळवून दिली. खरतर या कादंबरीने माझी वाचण्याची आवड अधिकच वाढवली. कर्णनाचे चांगले आणि वाईट गुण यातून मांडले गेले आहेत. लहानपापासूनच कर्ण ला मिळालेली वागणूक आणि जगाला आपली क्षमता दाखवून देण्यासाठी कर्णानी केलेले प्रयत्न यात आपल्याला पाहायला मिळतात. कादंबरीचा उत्कृष्ठ भाग म्हणजे कर्णाच्या लहानपणी बद्दल केलेलं वर्णन सावंत यांनी प्रसंग वर्णन इतक्या उत्तम पद्धिते केले आहे की वाचताना आपण एका वेगळ्याच दुनियेत जातो. हळूहळू आपणही कर्ण होऊन जातो.आपणही कर्ण होऊन जगात आहोत असा वाटायला लागतं. बुद्धी असूनही एका चुकीच्या निर्णयाचा काय परिणाम असू शकतो याचं उदाहरण म्हणजे राधेय च जीवन. वाचताना पुढे काय होईल याची उत्सुकता इतकी वाढते की पुस्तकं ठेवू वाटत नाहीं. महाभारतातील आपल्याला माहिती नसलेल्या अनेक नातेसंबंधांचा उलगडा या कादंबरी मधून होतो. महाभारत आणि कर्ण या बाबतीत विस्तारामध्ये जर जाणुन घ्यायचे असेल तर मृत्युंजय आवर्जून वाचावी. 

(रसिका पाटील.)

TYBBA-CA

Book Review on Radhey by Pranali (TYBBA-CA)

 राधेय


लेखक – रणजीत देसाई

राधेय म्हणजेच कणणआहे. राधेय बद्दल ललहताना रणजीत देसाईंनी म्हटलंआहेकी,राधेय

मधला कणणमहाभारतात शोधायची गरज नाही, प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो.त्यांनी हया

पुस्तका मध्येत्याचेखुपचंछान वणणन के लेआहे.त्याच वेगळे पण आलण कमालीची हुशारी त्यानेमरेपयंत

लसद्ध के ली आहेअस मला समजल.

कणाणचेराधा मातेशी, कुं तीशी, वृषाललशी असलेलेनातेखूप प्रेमळ आलण आदरयुक्त

दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कृ ष्ण आलण दुयोधन यांच्याशी त्यांची असणारी मैत्री खुप सुंदर

दाखवली आहेपण ती आज काळ पहायला सुद्धा लमळत नाही. दुयोधन खरच इतका वाईट होता का??

या प्रश्नाचंउत्तर तुम्हाला या पुस्तकात लमळे ल. तसेच अनेक नाते, अनेक लोक, अनेक घटना आपल्याला

घडताना लदसतात त्यातली गंमत, त्यातलेअनेक भाव पाहायला लमळतात आलण पुस्तक वाचत असताना

मांडलेलेतत्वज्ञान खूप महत्त्वाचा आहे.कारण तो समजला तर कणणसमजला.

माझ्या मतेकणाणनेजेभोगलंतेकोणाच्या नलशबी येऊ नये.लेखकानेकणाणची बाजुआलण

त्याचा दृलिकोन खूप चांगला मांडण्याचा प्रयत्न के ला आहे.

मला अस वाटतंकी आज-कालच्या युवा लपढीनेहेपुस्तक वाचलंपालहजे.कारण तत्व आलण

एखद्या वैक्तीला लदला जाणारा मान सन्मान लकं वा त्यातुन लमळणारा पुण्य हा लकती मोलाचा आहेहेहया

पुस्तकांमधून समजत.आलण कणाणनेलकती अपमान,दुुः ख, कि भोगलेह्याची आपल्याला जाणीव होते.कणण

खूप महान आलण सहनशील पुरुष होऊन गेला ज्याचा इलतहास सवांना माहीत असला पालहजे.


प्रणाली पाटील

(TYBCA)

Navrang

 

`Navrang` 

On the occasion of Durga Pooja with the policy of social inclusion Marathwada Mitra Mandal College of Commerce, Cultural Committee organized a day program called `Navrang`. As per the name itself the MMCC campus experienced a multifaceted vibrant and dynamic cultural activities.

We received overwhelming response of more than three hundred registered students. Cultural Committee head, Prof. Meenal Kabara, and members of the cultural committee meticulously planned and executed the event on Tuesday 4th October 10:00 am. Principal Dr Devidas Golhar officially inaugurated the festival with an auspicious Durga Pooja at the corner of Students Circle a dedicated space for MMCC students. Teachers and students collectively participated in the Indian traditional attires.

The participated students with the help of volunteers gathered in a space and performed on the cultural, traditional songs of Garaba and  Dandiya. The beauty of diversity reflected in the program when everyone performed on the single beat, single clap and with a Dandiya hit, with a peaceful smile!

Apart from the performance, students were shortlisted and awarded with Best Performer (Male and Female), Best Costume (Male and Female) at the concluding. MMCC believe in democratic values and respects all the religious festivals. It develops a sense of unity among students.