सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ School of Open Learning (Distance Education Program) अंतर्गत S.Y. B. Com च्या अभ्यासक्रमातील विपणन व्यवस्थापन (Marketing Management) या विषयावरील एकुण 08 प्रकरणाचे 238 पानांचे पुस्तक संदर्भ साहित्य म्हणून आज प्रकाशित झाले. या पुस्तकातील पहिले चार प्रकरण लिहिण्याची संधी मला मिळाली. सहलेखक प्रा. सुरेश देवढे , डॉ.पूनम साबळे-शिंदे, प्रा. शेख शोयब यांचे अनमोल सहकार्य प्राप्त झाले.डॉ. संजय कप्तान सरांनी ही बहुमूल्य संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार! आपल्या सर्वांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि सदिच्छा यामुळे हे कार्य होऊ शकले, याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

