महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सूचित करण्यात येते की, ‘हर घर तिरंगा' या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा भाग म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात युवासंकल्प अभियानाचा प्रारंभ मा. उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते ९ ऑगस्ट २०२२ रोजी झाला. गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये राष्ट्रध्वजासोबतच्या १,५०,००० पेक्षा अधिक फोटोंची विश्वविक्रमाची नोंद होणार आहे.
आपल्या मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने आपणही या अभियानात सहभागी व्हा आणि आपला राष्ट्रध्वजासोबत फोटो https://spputiranga.in/
राष्ट्रध्वजासोबत फोटो काढण्याचा दिनांक आणि वेळ: शनिवार, दि. 13 ऑगस्ट, 2022
*दुपारी ठीक 3: 15 वाजता
ठिकाण: हॉल क्र. 102.*
चला तर विश्वविक्रम घडवूया, इतिहास रचूया !